फक्त पुरूषांचे च साहित्य पाहिजे
सस्नेह नमस्कार
दिवाळी २००७ पासून ' पुरुष उवाच' गट पुण्यातुन पुरुष उवाच तरुणाईच्या डोक्याल खुराक! या नावाने दिवाळी अंक प्रकशित करत आहे या अंकांना पुरस्कारही मिळाले आहेत . दिवाळी २०१३ या अंकासाठी लेखन करण्याची विनंती करणारी हीं खास पत्रभेट !
पुरुष उवाचचा दिवाळी अंक ही समतेच्या वाटेवर नि:शब्दता ओलांडत पुरुषांनी माणूसपणाची वाटचाल करण्यासाठीची छोटीशी चळवळ आहे अशी आमची भावना आहे. पुरुषप्रधान व्यवस्थेत दमन,शोषण करणाऱ्या पुरुषाचंही माणूसपण हिऱावलं जातं. या वास्तवाची जाण जास्तीतजास्त पुरुषांच्या मनात जागी व्हावी आणि त्याची माणूसपणाची वाटचाल सुकर व्हावी असा प्रयत्न्य या अंकाच्या माध्यमातून आम्ही करत असतो. आपल्यासारख्याच्या लेखना ने अंकाचा दर्जा वाढायला मदत होईल म्हणून लेखनाची विनंती!
यावर्षीच्या दिवाळी अंकात तरुणांचं जगण समजून घेण्यासाठी विशेष विभाग आहे.
या वर्षीच्या अंकात आपलं मन मोकळ क रण्या साठी पुरुषांना खास सं धी आहे क़न्फे शन बॉ क्स मधून … या विशेष वि भागात पूर्वा युष्यातल्या चु कां कडे न व्यानं पाहून त्या श बद्ध करण्याचे आ वा हन आम्ही करत आहोत.
मिसरुड फुटताना … या वि भागात वयात येतानाचेआपलं अनुभवकथन हवं .
अजूनही दप्त रात मा झ्या … शालेय जीवनातल्या गमती जमती वि ष यी लिहावं अशी अपेक्षा आहे.
पुरुषाचं माहेर ही संकल्पना आ ताच्या युगात काय असू शकेल ?काय असावी?या वि ष यी चं मुक्त चिं तन लिहाल ?
या शिवाय पुरूषाची भूमिका या स्वरूपात पुरुष प्रधानतेला विरोध करत चांगल्या मानवी जगण्याच्या इछेचे प्रतिबिंब उमटणार या इतरही लेखानाचे स्वागत आहे
हा अंक ना नफा ना तोटा या तत्वावर काढत असल्यामुळे आम्ही लेखनासाठी मानधन देऊ शकत नाही
हे नम्रपणे नमूद करत आहोत. आपले लेखन हा या चळवळीतील मोलाचा सजर्नशील सहभाग आहे असं आम्ही मानतो. आपलं लेखन खालील पत्यावर ५ सप्टेंबर २०१३पर्यंत पोहोचावं.
शब्द मर्यादा १५००ते२००० शब्द.
धन्यवाद!
मुकुंद-गीताली
[संपादक, पुरुष उवाच]
मुकुंद-गीताली निवास,
ब-२,५०१ कुमार प्राईड पार्क,
सेनापती बापट रस्ता,पुणे४११०१६
सपर्क-२५६५२३२४,९८२२७४६६६३ email:purushuvachpune@gmail. com
No comments:
Post a Comment